Recent posts

DMKG IDP plan 2023-2024

 

Dalit Mitr Kadam Guruji, Science College Mangalwedha 
IDP 2023-24


पदभरतीच्या जाहिरातीबाबत शुद्धिपत्रक दि.09/02/2024

 पदभरतीच्या जाहिरातीबाबत शुद्धिपत्रक दि.09/02/2024

Download Click here






वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ 2024.

 ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित.

दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी मंगळवेढा इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक तंत्रयुक्त व व्यवसाय विभाग, 

व शिवतेज प्राथमिक शाळा मंगळवेढा.

यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ 2024.






Recruitment Advertisements


Fill the follwing form and Contact college for more information. 

Application form.

Downlode application form Click here

परीक्षा संदर्भात सूचना.

 परीक्षा संदर्भात सूचना 🛑

                 महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की ऑक्टोंबर/ नोव्हेंबर 2023 विद्यापीठ परीक्षा दिनांक-20/11/2023 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले असून उद्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑफिस मधून हॉल तिकीट घेऊन जावे.

1) हॉल तिकीट

2) ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश फी व परीक्षा फी भरली नसेल.अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरल्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.